नागरिक सेवा — Citizen Services

खालील तक्त्यामध्ये उपलब्ध सेवांचे नाव, आवश्यक कागदपत्रे, प्रक्रिया, कालावधी तसेच अर्ज/फॉर्म डाउनलोड करण्यासाठी दुवे दिलेले आहेत

सेवेचे नाव व वर्णन आवश्यक कागदपत्रे प्रक्रिया / शुल्क प्रक्रियेचा कालावधी फॉर्म
जन्म नोंदणी
नवजात बालकाच्या जन्माची अधिकृत नोंद व जन्म प्रमाणपत्र प्रदत्त केले जाते. हे प्रमाणपत्र शैक्षणिक, शासकीय योजना, बँक खाते उघडणे आणि इतर कायदेशीर कार्यांसाठी आवश्यक असते.
  • रुग्णालयाचा जन्म दाखला
  • पालकांची ओळखपत्रे (Aadhaar/Voter ID)
  • 1 पासपोर्ट साईझ फोटो
शुल्क: ₹25
प्रक्रिया:
1) Form भरून
2) कागदपत्र सादर
3) प्रमाणपत्र मिळणे
7 कार्यदिवस Download Form
मृत्यू नोंदणी
मृत्यूची नोंद व प्रमाणपत्र जारी केले जाते. हे प्रमाणपत्र शैक्षणिक, शासकीय योजना, बँक खाते उघडणे आणि इतर कायदेशीर कार्यांसाठी आवश्यक असते.
  • वैद्यकीय मृत्यू प्रमाणपत्र
  • कुटुंब ओळखपत्र
शुल्क: मोफत
प्रक्रिया:
1) Form भरून
2) कागदपत्र सादर
3) प्रमाणपत्र मिळणे
3 कार्यदिवस Download Form
विवाह नोंदणी
लग्नाचा अधिकृत नोंदणी व प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र शैक्षणिक, शासकीय योजना, बँक खाते उघडणे आणि इतर कायदेशीर कार्यांसाठी आवश्यक असते.
  • विवाहाचे दस्तऐवज
  • दोन्ही पक्षांची ओळखपत्रे
शुल्क: ₹50
प्रक्रिया:
1) Form भरून
2) कागदपत्र सादर
3) प्रमाणपत्र मिळणे
7–15 दिवस Download Form
राहिवासी दाखला
स्थायी राहिवासीतेची पूर्तता व दाखला. हे प्रमाणपत्र शैक्षणिक, शासकीय योजना, बँक खाते उघडणे आणि इतर कायदेशीर कार्यांसाठी आवश्यक असते.
  • आधार/रेशन कार्ड/विधुत बिल
शुल्क: ₹25
प्रक्रिया:
1) Form भरून
2) कागदपत्र सादर
3) प्रमाणपत्र मिळणे
3 कार्यदिवस Download Form
उत्पन्न दाखला
आर्थिक मदतीसाठी उत्पन्न प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र शैक्षणिक, शासकीय योजना, बँक खाते उघडणे आणि इतर कायदेशीर कार्यांसाठी आवश्यक असते.
  • ओळखपत्र, पत्ता पुरावा
शुल्क: ₹40
प्रक्रिया:
1) Form भरून
2) कागदपत्र सादर
3) प्रमाणपत्र मिळणे
7–15 दिवस Download Form

ग्रामपंचायतीसाठी संकेतस्थळ व सुधारित तंत्रज्ञानाचा वापर

क्र. योजना / सेवा लिंक
1 ग्रामपंचायतीचे सर्व गाव बनणे http://gpgovindpur.com
2 गाव पातळीवरील भौगोलिक शैक्षणिक माहिती http://areaprofiler.gov.in
3 ग्रामपंचायती मध्ये जमा सर्व नोंदवही http://egramswaray.gov.in
4 ट्रेनिंग करिता http://trainingonline.gov.in
5 नॅशनल पंचायत पोर्टल app / सोशल ऑडिट करिता http://panchayat.gov.in
6 इंदिरा गांधी आवास योजना http://iay.nic.in/netiay/home.aspx
7 म.रा.रे.ग. (मनरेगा) योजना http://nrega.nic.in/netnrega/home.aspx
क्र. सेवा / प्रोग्रॅम नोंद
1 नॅशनल पंचायत डायरेक्टरी / लोकल गव्हर्नमेंट डायरेक्टरी NIC 99 यादीत
2 नॅशनल पंचायत प्रोफाइलर / एरिया प्रोफाइलर NIC 99 यादीत
3 प्लॅन प्लस NIC 99 यादीत
4 पीआरआयएएस NIC 99 यादीत
5 अ‍ॅक्शन सॉफ्ट NIC 99 यादीत
6 अ‍ॅसेट डायरेक्टरी NIC 99 यादीत
7 ई ग्रामस्वराज NIC 99 यादीत
8 नॅशनल पंचायत पोर्टल NIC 99 यादीत
9 सोशल ऑडिट (साईट बंद झाली आहे) -
10 नॅशनल पंचायत प्रोफाइल (साईट बंद झाली आहे) -
11 ई पेंशन योजना (साईट बंद झाली आहे) -
12 ईव्हीएम जिओग्राफिकल मॅपिंग योजना (साईट बंद झाली आहे) -